Hindi, asked by raiutkarsh743, 2 days ago

मौर्य काळात कोणते वयासाय होते

Answers

Answered by atulsahu035
2

Explanation:

उत्तर:मौर्य काळात शेती बरोबरच इतर उद्योग म्हणजे हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगावे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

Similar questions