'मोर' या पक्षाविषयी िोन ते तीन ओळीत मावहती ललहा marathi plz fast i will make branliest answer pluss i will rate it and like it
Answers
Answered by
2
Answer:
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. सगळ्यात सुंदर दिसणारा पक्षी म्हणजे मोर पण हा पक्षी उडू शकत नाही. हा पक्षी पावसाळ्याच्या दिवसात शेतात नृत्य करतो. हा पक्षी शेतात मिळणारे लहान कीटक खाऊन आपले पोट भरतो.
Similar questions
English,
1 month ago
Hindi,
2 months ago
Political Science,
2 months ago
Biology,
9 months ago
English,
9 months ago