World Languages, asked by sindusarode5308, 1 year ago

मारलं तर काठी , खाल्लं तर मिठाई ,आम्ही आमच्या शेतात उगतो ,आम्ही कोण

Answers

Answered by Shaizakincsem
1

The answer to the riddle is ''honey bee''.

Explanation:

  • Riddle is like puzzle that we sort them out and make a new word.

  • These are the type of questions that are confusing and not to the point.

  • This is why they are called riddle as we have to make the jumbled word a new and meaningful word.

  • There is mostly a bunch of information and the answer is of one or two words.

Learn more about it.

5 best riddles in English.

https://brainly.in/question/496916

Answered by halamadrid
1

■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, ऊस■■

●खाली, प्रश्नात दिलेल्या अटी दिल्या आहेत, त्यानुसार आपल्याला ती वस्तू शोधायची आहे.

◆ मारलं तर काठी,

ऊसाने जर आपण कोणाला मारले तर त्याचा काठीच्या रूपात उपयोग होऊ शकतो.

◆ खाल्लं तर मिठाई ,

ऊस खूप गोड असतो. म्हणून म्हटले गेले आहे,खाल्लं तर मिठाई. ऊसापासून साखर, गूळ, ऊसाचा रस बनवले जातात.

◆ आम्ही आमच्या शेतात उगतो,

ऊस शेतात पिकवल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण पीकांपैकी एक आहेत.

Similar questions