India Languages, asked by gauravjadhav80885, 1 year ago

मी रस्ता बोलतोय निबंध ​

Answers

Answered by subhash914921
1

Answer:

"मग रात्र त्या जखमांवर हळुवार फुंकर मारते. मला झोपवून, डोक्‍यावरून अलगद हात फिरवते. दमलेलं अंग चेपून देते. गाणं म्हणते. मला झोप लागली आहे, असं पाहून हळूच उठते. दिव्यांना सांगते, "आता रस्ता झोपलाय. तुम्ही गडबड करू नका,' आणि निघून जाते.''डांबरी रस्त्यानं माणूस चालला होता. ऐन उन्हाळा. त्यात उत्तरदुपार. तेवढ्यात बघता बघता ढग आले

Explanation:

Similar questions