मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे
Answers
Answered by
6
Explanation:
दोघांच्या अंगावर खवले असतात हा त्यांचा सारखेपणा आहे.
Answered by
0
Answer:
मासा आणि सरडा या दोघांच्या अंगावर खवले असतात हा सारखेपणा त्यांच्यात दिसून येतो मासा व सरडा सजीव व प्राणी आहेत.
मासा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. माशाच्या शरीरातील प्रथिने मानवाच्या शरीरासाठी पोषक असतात.
केरा टिननयुक्त खवले सरड्याची असतात. जुनी त्वचा नष्ट होऊन नवीन त्वचा सरड्याच्या अंगावर तयार होते. खवले हे संरक्षण करतात. काही माशांच्या शरीरावरील खवले खूप लहान असतात.
Similar questions