World Languages, asked by samarthika27, 3 months ago

मी संगणक बोलत आहे points are 1) संगणकाचा शोध, 2)संगणकाचे सुरवातीचे स्वरुप, 3)संगणकाचे उपयोग, 4) शालेय जीवनात संगणकाचा उपयोग.​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

मी संगणक बोलत आहे. माझा शोध चार्ल्स बेबेज ने केला होता. जेव्हा माझा शोध झाला होता तेव्हा मी खूप मोठा होतो पण आता नवीन टेक्नॉलॉजी मुले मला चांगले आणि छोटे बनवल्या गेले. मला लोके खूप जाग्यावर वापरतात जसे की शाळा मध्ये, ऑफिस मध्ये, कॉलेज, रिसर्च मध्ये इत्यादी.

माझे खूप उपयोग आहे जसे की गणित, रिसर्च मध्ये आणि वेगवेगळ्या जागी. माझा शालेय जीवनात खूप उपयोग आहे आणि विद्यार्थी मला वेगवेगळ्या कामासाठी उपयोग करतात. मी आता येवढं छान झालो आहे की मला एक ठिकाणे वरून दुसऱ्या ठीकानेवर पण नेऊ शकतात (लॅपटॉप).

Similar questions