India Languages, asked by tanishkashetty2008, 1 month ago

मास्क चे आत्मवृत्त please ​

Answers

Answered by ishupawar2233
0

Answer:

विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे.

विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे.n 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत.

विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे.n 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत.मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं.

Similar questions