Sociology, asked by Monikakawale, 26 days ago

मास्क व सॅनीटायझर विकण्याकरिता जाहिरात तयार करा.​

Answers

Answered by aartisen646
0

Explanation:

रामचंद्र सैनिटाइज कंपनी

कोरोना काळात उत्तम ऑफर

घ्या 40 रूपयेंचा मास्क आणि घ्या एक मास्क अगदी मुफ्त

घ्या 80% ऐलकोहौल ने बनलेला सैनिटाइजर वर दोन मास्क अगदी मुफ्त.

आणि बर्याच सामान आणि ऑफर सह घेऊन येत आहोत रामचंद्र सैनिटाइज कंपनी!!!

Similar questions