Science, asked by prathmeshpawar246, 1 month ago

मास्कचा उपयोग कोठे-कोठे होतो​

Answers

Answered by mohdhubaib77
2

Answer:

विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे.

n 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत.

मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं

Explanation:

please mark ME BRAINLIEST

Answered by Anonymous
0

....

Explanation:

Similar questions