मी सैनिक झालो तर निबंध लिहा.
Answers
Answer:
मी सैनिक झालो तर मराठी निबंध :
प्रत्येक देशाची सैना नाही त्या देशाची सर्वात मोठी शक्ती असते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ही देशातील एक सैनिकावर असते. त्यामुळे प्रत्येक देशाच्या सुरक्षेसाठी सैनिक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. देशातील सैनिक प्रत्येक परिस्थितीला धैर्याने आणि सामर्थ्याने सामोरे जातात.
देशाच्या सेवेसाठी सैनिक आपल्या प्राणांचा सुद्धा विचार करत नाहीत. आपल्या परीवारा पासुन कुटुंबापासून लांब राहून देशाचे सेवा करण्यात मग्न असतात.
त्यामुळे मला आपल्या देशातील सैनिकांचा खूप अभिमान वाटतो.
1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे एक मार्मिक स्मरण मी एका पुस्तकात वाचले. त्या शूर वीर आणि धैर्यवान आणि देश प्रेमी सैनिकांचे व्यक्तिमत्व वाचत कसाणा मीही विचार केला, मोठे होऊन सैनिक व्हायचे आहे.
जर ” मी सैनिक झालो तर ” आपल्या भारत देशाचे मनोभावाने सेवा करीन. आपल्या स्वतंत्र भारताचे सेना आणि फौजही संपूर्ण जगभरामध्ये प्रख्यात आहे. त्यामुळे असे फौजेचा एक हिस्सा होणे माझे मी सौभाग्य समजेल. आपल्या देशाचे सैनिक देशाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये देशाचा अभिमान आणि स्वतंत्र जगण्यासाठी कधीही तत्पर असता