मी
सहज महातले केवढे बिल केलय
Answers
Answer:
Electricity Bill | वीज ग्राहकांना मदत करण्याची सरकारची भावना, योग्य वेळी निर्णय घेऊ - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात | ABP Majha Videos
एबीपी माझा वेब टीम
Last Updated: 28 Aug 2020 10:18 PM (IST)
वीज बिलात सूट देण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला असून पुढच्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव येणार असं मंत्र्यांकडून सांगण्यात येत होतं. परंतु, नुकताच झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव आलाच नाही. वीज बिलात सवलत देण्यासाठी वीज कंपन्यांना राज्य सरकारला 2000 कोटी द्यावे लागतील. राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे वीज बिलात सवलत देण्याचा प्रस्ताव सध्या वित्त आणि नियोजन विभागाकडे प्रलंबित आहे. सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार आहे की त्यांना वीज बिलात सवलत द्यायची आहे का? असल्यास हा निधी कसा उभा करणार हा देखील प्रश्न आहे. दरम्यान, वीज ग्राहकांना मदत करायची आमची भावना आहे, याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. योग्य वेळी निर्णय घेऊ, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
get app pic
TRENDING VIDEOS
Eros Now Vs MNS | नवरात्रोत्सव संदर्भात वादग्रस्त पोस्ट ट्विट करणाऱ्या इरॉस नाऊ कंपनीला मनसेचा दणका
Eros Now Vs MNS | नवरात्रोत्सव संदर्भात वादग्रस्त पोस्ट ट्विट करणाऱ्या इरॉस नाऊ कंपनीला मनसेचा दणका
7 Hour ago
fire in City Center Mall | मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये मोठी आग! मोठ्या वित्तहानीची शक्यता
fire in City Center Mall | मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये मोठी आग! मोठ्या वित्तहानीची शक्यता
7 Hour ago
Silver stocks seized in Navi Mumbai | नवी मुंबई पोलिसांकडून वाशी टोलनाक्याजवळ चांदीचा साठा जप्त!
Silver stocks seized in Navi Mumbai | नवी मुंबई पोलिसांकडून वाशी टोलनाक्याजवळ चांदीचा साठा जप्त!
7 Hour ago
fight between woman and rickshaw driver | विरारमध्ये महिला आणि रिक्षाचालकाची भररस्त्यात हाणामारी
fight between woman and rickshaw driver | विरारमध्ये महिला आणि रिक्षाचालकाची भररस्त्यात हाणामारी
7 Hour ago
Sanjay Kute Agitation | भाजप आमदार संजय कुटे यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
Sanjay Kute Agitation | भाजप आमदार संजय कुटे यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
7 Hour ago
One arrested GST Scam | जीएसटी भरल्याची खोटी बीलं सादर करुन सरकारची 52 कोटी रुपयांची फसवणूक
One arrested GST Scam | जीएसटी भरल्याची खोटी बीलं सादर करुन सरकारची 52 कोटी रुपयांची फसवणूक
7 Hour ago
Answer:
Thanks a lot Dear!☺
Sorry I answered here again, as I didn't get a chance to reply.