India Languages, asked by motirampatilmp4, 8 months ago

मिसळ,चटपटीत,रुचकर,स्वस्त,झणझणीत इत्यादी मुद्यांच्या आधारे जाहीरात लेखन करा​

Answers

Answered by purwahire2005Duxj
41

जाहिरात लेख

नमस्कार मित्रांनो, नमस्कार

आपल्या गावात आता काय आले ते तर बघा ....

मिसळ, चटपटीत, रूचकर, स्वस्त, झणझणीत पदार्थ आले आहेत. एक वेळा घेऊन तर बघा..

चिवडा ,शेव ,पोहे ,उपमा, अजून इतर काही मिळेल.

लवकर या.

राम नगर ,पोष्ट ॲफिस जवळ , बुलधाना ४४४००८

संपर्क साधा ४६८२२६८०७६.

Answered by idpremikrecovery
0

Answer:

घजवडू या काळात ते या काळात अनेक नवीन वर्ष आपणांस लाभावे यासाठी त्यांना

Similar questions