Geography, asked by ramji4327, 4 days ago

`मौसमी आणि भूमध्य सागरी हवामान प्रदेश `

Answers

Answered by deepakshi42
6

Answer:

भूमध्य समुद्रीय हवामान भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान स्पेन, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया, मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. ... उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे.

Answered by arjunfuke
2

Explanation:

भूमध्य समुद्रीय हवामान भूमध्य समुद्राचा लगत भूप्रदेशात आढळणारे हवामान आहे. असे हवामान स्पेन, इटली, ग्रीस, तुर्कस्तान, इजिप्त, ट्युनिशिया, अल्जिरिया, मोरोक्को या देशांच्या समुद्र किनारालगत आढळून येते. भूमध्य समुद्र सोडता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातही असेच हवामान अनुभवायास मिळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाउस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे.

Similar questions