Geography, asked by siddharthsingh9837, 2 months ago

मौसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो​

Answers

Answered by sankalprayewar
11

Answer:

वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे, ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते.

Hope it is helpful

Please mark me as brainliest

Answered by morekrishna624
0

Answer:

मौसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो

Similar questions