* मी शिक्षक * मध्ये निबंध लिहा
Answers
Answered by
0
Answer:
pls maek me as brainlist
Explanation:
जर मी शिक्षक झालो तर सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने वागेन . मी मुलांना शिस्तबद्ध ठेवणार. मी त्यांना अगदी सुलभ भाषेत कोणताही पाठ शिकविणार. पाठ शिकविल्यानंतर जर विद्यार्थ्यांना काही समजले नाही तर लगेच समजावून सांगणार . कारण शिक्षक हा असा व्यक्ती आहेत कि तो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवू शकतो. जे विद्यार्थी माझ्या वर्गात अभ्यासामध्ये कमकुवत आहेत त्यांच्याकडे मी भरपूर लक्ष देणार.
Answered by
0
Answer:
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हा एक आदर्श व्यक्ती असतो. कारण बालपणी आपल्या बालवयावर होणारे सर्व संस्कार आपल्या आई वडील नंतर जर कोण करत असेल तर ती व्यक्ती म्हणजे एक शिक्षक असतो. त्यामुळे कित्येक विद्यार्थांना शिक्षक व्हावे असे वाटत असते.
Explanation:
please mark me as brainliest
don't spam ʕ·ᴥ·ʔ(◕ᴥ◕)
Similar questions