Hindi, asked by darshanvaity2004, 1 year ago

माशेल गावच्या पुसट आठवणी​

Answers

Answered by rishi102684
5

Explanation:

आणि माशेल कुटुंबीय... साऊथ आफ्रिका या महान देशात एक नवी आशा पल्लवित करणारे राष्ट्राध्यक्ष रोमोफोसा, डॉक्टर, प्राध्यापक आणि अन्य प्रतिष्ठित अतिथीगण, वर्णभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या आदरणीय सिसुलू व त्यांचे कुटुंबीय आणि या देशाचे सर्व नागरिक... आपणा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. इतिहासातील खऱ्या अर्थाने विशाल म्हणता येईल, अशा व्यक्तिमत्त्वाच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी आपणा सर्वांमध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे.

भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक दुरुस्ती करून काही कबुली देऊ इच्छितो. दुरुस्ती अशी की, मी अतिशय उत्तम नाचू शकतो. मिशेल (माझी पत्नी) या बाबतीत किंचित सरस असेल, परंतु माझ्या कौशल्याबाबत माझं मत अगदी स्पष्ट आहे. आता कबुलीजबाबाकडे वळतो. या कार्यक्रमाचं कुठलंही निमंत्रण मला मिळालं नव्हतं. ग्रासा माशेल यांनी इथे उपस्थित राहण्याची अगदी प्रेमळ शब्दांमध्ये मला आज्ञाच केली होती. दुसरी प्रामाणिक कबुली- मला भूगोलाचा पूर्णपणे विसर पडलेला होता. माझा जन्म हवाई बेटावर झाला. तिथे जुलै हा तसा उन्हाळ्याचा महिना. त्यामुळे इथे येताना मी कोट किंवा इतर उबदार कपडे आणले नव्हते. साऊथ आफ्रिकेत आता हिवाळा असेल, असा विचारही मनाला स्पर्शून गेला नाही. इथली बोचणारी थंडी अनुभवून लगेच मी एका सहकाऱ्याला मॉलमध्ये शॉपिंगसाठी पाठवलं. तिसरी कबुली- माझ्या सहकाऱ्यांनी जेव्हा मला सांगितलं की, या कार्यक्रमात मला व्याख्यान द्यायचं आहे, तेव्हा क्षणभर मी निःशब्द झालो. व्याख्यान म्हटलं की वयस्कर, बो-टाय लावलेल्या, लोकरीचा सूट घातलेल्या प्राध्यापकांची आठवण येते.

Answered by shilamore12345
24

Explanation:

answer is yes I am sorry sir

Attachments:
Similar questions