Geography, asked by pravinnarkar269, 2 months ago

मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या देशात आहे​

Answers

Answered by krishanballiwal
3

Explanation:

भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात.मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.मिश्र अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रा मार्फत घडवून आणले जाते

Answered by rowedy
3

Answer:

भारत , स्वीडन , युनायटेड किंग्डम

Explanation:

make it brainlist

Similar questions