Geography, asked by janvitirlotkar, 4 days ago

मी शेतकरी बोलतो आहे निबंध​

Answers

Answered by ak8842340
0

Answer:

मी शेतकरी बोलतोय” हा संवादरूपी प्रयोग सादर करून बालशाहीर करण मुसळे याने नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात,मखमलाबाद येथे शेतकरर्यांच्या १ जून पासून होणाऱ्या शेतकरी संपत सहभागी होण्याचे आवाहन केले. या संवादरुपी भाषणातून शिवकार्य गडकोट संस्थेच्या बाल शाहीर करण व शेतकरी वाचवा अभियानाचे प्रबोधन प्रमुख ह.भ.प.प्रकाश चव्हाण यांनी संतांचे अभंग गावून,शेतकरी काव्यातून शेतकऱ्यांना शेतकरी संपात सहभागी होण्याची साद घातली.

Answered by syed300adil
0

Answer:

प्रत्येक व्यक्ती जेव्हा शाळेला जाऊ लागतो तेव्हा तो स्वप्न बघतो की, भविष्यामध्ये मोठे होऊन इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक व्हावेत. परंतु मला मोठे होऊन डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनियर व्हायचे नसून मला शेतकरी व्हायचे आहे.

ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी, माझे स्वप्न आहे की मी मोठे होऊन शेतकरी व्हावे

Similar questions