'मातृभूमी' मोठी आई या संबधी चार वाक्ये लिहा. 6th class मराठी
Answers
Answered by
8
Answer:
मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम हा माणसाचा एक लक्षणीय विशेष आहे. आपला देश, तेथील संस्कृती, वेशभूषा, भाषा, परंपरा याची ओढ, याचा अभिमान रामायणापासून तर सावरकर साहित्यापर्यंत अक्षुण्णपणे व्यक्त होत आला आहे.
Explanation:
pls thnx me if you like my answer, so i will get that my answer is write
Similar questions