Geography, asked by cvaity123, 1 month ago

मातीचा उपयोग काय?
_________________________
____________.​

Answers

Answered by itzheartcracker13
10

मुलतानी माती नैसर्गिक स्वरुपात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करते. रोमछिद्रे, सनबर्न, काळवंडलेली त्वचा, रॅशेज, मुरुम, डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो.

 \colorbox{pink}{ItzHeartCracker♥}

Similar questions