मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडले ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
#Lover5354
Answers
Answered by
7
"आपल्या सावलीपासून
आपणच शिकावं..
कधी लहान तर कधी
मोठे होऊन जगावं
शेवटी काय घेऊन जाणार
आहोत?
म्हणूनच मैत्रीचं हे सुंदर रोप
असेच जपावं"
#SweetCandy10
Answered by
6
Answer:
म्हणून मी ते लहानपणीच माघीतले होते
Similar questions