Science, asked by lucky6629, 1 year ago

मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?

Answers

Answered by gadakhsanket
13
★ उत्तर - मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश जंत, गोल कृमी या संघात करता येईल.

या प्राण्यांचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते,म्हणून त्यांना 'गोलकृमी ' म्हणतात.हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. हे प्राणी एकलिंगी असतात.

धन्यवाद...
Similar questions