Social Sciences, asked by ghorpadep120, 2 months ago

मृत प्राण्याच्या शरीरापासून अन्न मिळवून -------------हे सजीव जगतात​

Answers

Answered by BHAVISHYADHURVE
0

Explanation:

b>थोडे<b> <b>आठवा.<b>

1. कुपोषण म्हणजे काय?

2. कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते?

<b>पोषण<b> (Nutrition)

सजीवांमध्ये काही जीवनप्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन (Digestion) आणि सात्मीकरण (Assimilation) होऊन ऊर्जा प्राप्त होते, त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात.

अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्नघटक पुरवते. हे अन्नघटक म्हणजेच पोषकद्रव्ये होय.

पोषकद्रव्यांचे दोन गटांत वर्गीकरण केले जाते. बृहत् पोषक द्रव्ये (Macro nutrients) आणि सूक्ष्मपोषक द्रव्ये (Micro nutrients). कर्बो दके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, तर खनिजे, क्षार व जीवनसत्त्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते.

<b>स्वयंपोषी<b> <b>वनस्पती<b> (Autotrophic plants)

वनस्पती स्वत:चे अन्न स्वतः कसे तयार करतात? वनस्पतींनासुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वत:ला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य (Chlorophyll) व सूर्य प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला ‘प्रकाशसंश्ले षण’ (Photosynthesis) म्हणतात.

पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यां चा वापर करण्या च्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.

Similar questions