Hindi, asked by mangeshdhore818, 1 month ago

१) मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण ?
-​

Answers

Answered by sansup77
9

मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी रुपाली चव्हाण होय.

Answered by VineetaGara
0

मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी रुपाली चव्हाण होय.

  • रुपाली चव्हाण व तिचे परिवार हे सर्वोदय नगर येथील हौसिंगबोर्ड कॉलनीत रहिवाशी आहेत.
  • रूपाली ही २००९-१० या वर्षी एस. एस. पी. एम. मध्ये दाखल झाली होती.
  • अभियांत्रिकी कॉलेजची विद्यार्थीनी रूपाली चव्हाण हिने रविवारी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली पहिली मेट्रो चालवली.
  • मुख्यमंत्र्यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सफर करताना त्या गाडीचे सारथ्य रूपालीने केले.
  • विशेष म्हणजे रूपाली ही सिंधुदुर्गची कन्या असून इंजिनिअर झाल्यानंतर पहिली मेट्रो चालवून तिने नवा इतिहास निर्माण केला आहे.
  • तीन वर्षांपूर्वी घाटकोपर वर्सोवा व्हाया अंधेरी असा मुबंईतील पहिल्यावहिल्या मेट्रोचा प्रवास सुरू झाला.
  • या वेगवान ट्रेनने मुंबईकरांची मनेही त्याच वेगाने जिंकली. या मेट्रोच्या वेगाचं आणि सर्व नियंत्रणाचं काम पायलट रुपाली चव्हाण पाहतात.
  • मूळची रत्नागिरीची असलेली ३० वर्षीय रुपालीने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं.
  • " मेट्रोची ती पहिली फेरी माझं स्वप्न पूर्ण झाल्याची ग्वाही होती. त्यावेळी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेऊन मी ती पहिली फेरी मारली होती.
  • हा प्रवास गेली तीन वर्ष सातत्याने सुरू आहे. यात अनेक चढ-उतार आले असले तरी मी त्यातून खूप काही शिकले" , - असं रुपाली आवर्जून सांगते.

#SPJ3

Similar questions