Hindi, asked by limnamathew9690, 8 hours ago

मैत्रीचे नाते कसे शिकवावे

Answers

Answered by sanjanasapk022
0

Explanation:

मैत्री" म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.आपल्या life index मधला सगळ्यात वरचा कप्पा.

"मैत्री" या शब्दातच सगळं काही आलं. किती सहजतेने करतो ना आपण मैत्री ..पण तशीच टिकवून ठेवणे सगळ्यांना च जमते अस नाही.मैत्री मध्ये गैरसमज हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. केव्हा,कुठे, कधी कसा मैत्री त गैरसमज निर्माण होईल काहीच सांगता येत नाही.पण जर एकमेकांना वर विश्वास असला तर मग गैरसमजला मैत्रित स्थान नाही. मैत्री ही बंधन कारक नको. "When i m free you should also free". असे जर झाले तर मैत्रीत दुरावा यायला काहीच वेळ लागत नाही.

"मैत्रीत "विश्वास, त्याग आणि एकमेकांना त्याची sapce देणं ,आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनात जे असेल ते मोकळे पणे एकमेकांना सांगणं फार गरजेचे आहे.ह्या गोष्टी मुळे मैत्री ही life long टिकून राहते. पण हता गोष्टी दोघांकडून सारख्या प्रमाणात असाव्या. कारण, भावनेशी direct connection असलेले हेच एक नात असत "मैत्री च".

इथेच तर आपण आपल्या मनातलं अगदी कशाचाही विचार न करता बोलत असतो. कारण आपल्याला माहित असत कि समोरची व्यक्ती आपल्याला कधी judge करणार नाही.

"मैत्रि" म्हणजे एक मोहक वाऱ्याची झुळूक, जी आपल्याला हवे तिकडे सोबत घेऊन जात आपल्या नकळत.कॉलेजचा कट्ट्यावर काढलेले ते दिवस आता पुन्हा येतील की नाही माहीत नाही, पण नकळत झालेली रुसवे-फुगवे आज आठवली तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बरे वाटते आणि गालावर छान खळी खुलते, तीच हि मैत्री.

Similar questions