India Languages, asked by urvikulkarni6, 4 days ago

मेट्रोची वैशिष्ट्ये काय आहेत?​

Answers

Answered by dhannodevi71
1

Answer:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील आठव्या मेट्रोचे कोची येथे उद्घाटन करण्यात आले.

बऱ्याच गोष्टींमुळे कोची मेट्रो ही देशातील इतर मेट्रोपेक्षा आगळीवेगळी ठरली आहे.

जाणून घ्या काय आहेत कोची मेट्रोची वैशिष्ट्ये...

Answered by adeshmusmade
0

Answer:

प्रवाशांसाठी स्टेशनवरील सुविधा ः

- पार्किंग, चार्जिंग स्टेशन, ई-बाईकची सुविधा- सरकते जिने आणि उदवाहकाची व्यवस्था- फलकांसह घोषणा प्रणाली- सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि बेबी केअर रूम- दिव्यांगांसाठी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध - सुरक्षेसाठी धातुशोधक प्रणाली आणि सामानासाठी एक्स-रे प्रणाली-प्रत्यक्ष मेट्रोतील सुविधा ः - दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सहज वापरा येते- स्टेशनची माहिती देणारे डिजिटल फलक व उद्घोषणा- आणीबाणीच्या स्थितीत संवादासाठी प्रत्येक डब्यात चार युनिट- डब्याच्या दोन्ही बाजूला मोबाईल चार्जिंगची व्यवस्था- रुंद प्रवेशद्वार ------------------------हे करा ः - मास्क घालून, तिकीटासह प्रवास करा- उद्घोषणा काळजी पुर्वक ऐका- सरकते जिने आणि मेट्रोत चढता-उतरताना काळजी घ्या- लहान मुलांची काळजी घ्या - मेट्रोत उभे राहताना हॅंडल घट्ट पकडा- प्रवाशांना आधी मेट्रोमधून बाहेर पडू द्या, मग चढा- प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे उभे रहा-------हे करू नका ः - पाळीव प्राण्यांना सोबत घेऊ नका- मेट्रोमध्ये किंवा लिफ्टमध्ये चढताना घाई करू नका- मेट्रो धावत असताना दरवाजा उघडण्यास भाग पाडू नका- रेलींगवर झुकू नका- मेट्रोचे दार बंद होत असताना मध्येच हात घालू नका--तिकीटाचा फोटो ः 48211

Similar questions