३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले. मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. …वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला. … म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४ मग १ रुपया कुठे गेला ???? ************************ !!...जो सांगेल तो बादशाह...!! ************************
Roseta:
Smart question
Answers
Answered by
8
As they got one one rupee back that means they spend 72 rupees right. That means their total expenditure is rupees 72 from which waiter took 2 rupees and other 3 rupees are already in their ( that 3 friends'), pocket.
Similar questions