Math, asked by prabhas556, 10 months ago

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले
बिल आले ७५ रुपये .
तिघांनी २५ , २५ , २५ रुपये काढून वेटर ला दिले . मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले . . . . वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १ , १ , १ रुपया परत दिला . . . . म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले मग २४ + २४ + २४ = ७२ + वेटरचे २ = ७४ मग १ रुपया कुठे गेला ? ? ? ? * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * ! ! . . . जो सांगेल तो बादशाह . . . ! ! * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * वेळ आहे दोन दिवस​

Answers

Answered by parabrupali1979
1

Answer:

१ रूपया मॅनेजरच्या खिशात...

Similar questions