Social Sciences, asked by skanam6866, 1 year ago

मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा.

Answers

Answered by avinashdthakur321
11

Answer:

मंत्रिमंडळ हे सांघिक रीत्या विधिमंडळाला जबाबदार असते. प्रत्येक मंत्र्याकडे एक किंवा एकाहून अधिक खात्यांची व्यवस्था असते. तो व्यक्ति‌श: त्याच्या ताब्यात असलेल्या खात्याच्या कारभाराविषयी जबाबदार असतो. त्याचप्रमाणे सर्व मंत्री सामुदायिक रीत्या सर्वसाधारण धोरणाबद्दल जबाबदार असतात.

Similar questions