Political Science, asked by chetanchandurkar80, 2 months ago

मंत्री मंडळाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो​

Answers

Answered by plkrj13
0

Explanation:

पण ते बरखास्त करण्याचा अधिकार विधिमंडळाला नसतो. कार्यकारी मंडळावर निवड झाल्यावर मंत्री विधिमंडळाचा राजीनामा देतात. मंत्रिमंडळात सात सभासद असून त्यांची मुदत चार वर्षे असते. सात सभासदांपैकी एक सभासद दरवर्षी राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करतो व त्याची सत्ता इतर सहा मंत्र्यांइतकीच असते.

Similar questions