History, asked by mishkatshaikh1998, 3 months ago

मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा करून वार्षिक स्नेहसंमेलन सादर करण्याचा नुतयाविषय संवाद लेखन करा​

Answers

Answered by nitinyeole2002
0

Answer:

मंडळाच्या मासिक सभांमध्ये सर्वसाधारण कामकाज होत असते. त्याचबरोबर या सभांना केवळ पुरुष सभासद व कार्यकर्ते उपस्थित राहतात. वाडीतील समस्त अबालवृध्दांनी एकत्र येवून वाडीच्या विकासासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी एकत्र येवून चर्चा करावी, या उद्देशाने सन 2008 सालापासून स्नेह संमेलन आयोजित करण्यात येऊ लागले.

या स्नेहसंमेलनामध्ये वाडीतील सर्व अबालवृध्द सहभागी होवून वाडीच्या विकासाच्या दृष्टीने आपापल्या मनातील विचार प्रकट करतात. त्यावर ठोस निर्णय घेवून पुढील वर्षभराच्या काळात त्यावर अंमलबजावणी करण्यात येते. जुन्या काळातील वाईट व अनिष्ठ प्रथा सोडून चांगल्या गोष्टी अंमलात येत आहेत. संपूर्ण दिवसभरात तीन सत्रांमध्ये हे संमेलन चालते. स्नेहसंमेलनामध्ये चहा, अल्पोपहार तसेच संमेलन आटोपल्यानंतर भोजनाची व्यवस्था देखील करण्यात येते. वाडीमध्ये एक चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी या स्नेहसंमेलनाचा चांगला फायदा होत आहे.

Explanation:

I hope help full for you

Similar questions