Hindi, asked by reenakmhatre, 4 months ago

मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्त्व असतेच.
जुण्या लोणच्यासारखी जुणी मैत्री मुरत जाते.
ऎकमेकांचे स्वरूप हैकमेकांना बरेचसे कळलेले
असत. त्यामुळे अशा मित्रासमोर किंवा मैत्रीणीममार
आपूली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज शहत
नाही आपण जसे आहोत तसे, निखळपणे,
निर्भयपण आपण तिथे प्रकट होतो या साया
स्वाभाविक संबंद्यांतुन आपल्याला एक स्थर्य
लाभते भोवतालच्या फसव्या अस्थिर , प्यूर्त,
मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक.सहज
स्थान म्हणजे आपला एक मोठा आजार असता.
तिथे पायाखालची जमीन जमीनच असते असते
मयसभेप्रमाणे जमीन समजुन पाय टाकावा,
तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजुन
पाऊल टाकायला जावे, तो टणक खडबडीत
जीण मागावी, असे प्या मैत्रीत घडत नाही.
म्हणुण मैत्रीचे असे रखादे तरी ठिकाण माणसाला
हवेच
शांता शेळके (आनंदाचे झाड)​

Answers

Answered by aniruddhakate12
4

Answer:

รๆะนัไีนำันำัไนไนัึนำำุึ_ยำุนำัสกีส่่่สหัสหัรภ__ภุตช่ำดส

Explanation:

मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्त्व असतेच.

जुण्या लोणच्यासारखी जुणी मैत्री मुरत जाते.

ऎकमेकांचे स्वरूप हैकमेकांना बरेचसे कळलेले

असत. त्यामुळे अशा मित्रासमोर किंवा मैत्रीणीममार

आपूली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज शहत

नाही आपण जसे आहोत तसे, निखळपणे,

निर्भयपण आपण तिथे प्रकट होतो या साया

स्वाभाविक संबंद्यांतुन आपल्याला एक स्थर्य

लाभते भोवतालच्या फसव्या अस्थिर , प्यूर्त,

मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक.सहज

स्थान म्हणजे आपला एक मोठा आजार असता.

तिथे पायाखालची जमीन जमीनच असते असते

मयसभेप्रमाणे जमीन समजुन पाय टाकावा,

तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजुन

पाऊल टाकायला जावे, तो टणक खडबडीत

जीण मागावी, असे प्या मैत्रीत घडत नाही.

म्हणुण मैत्रीचे असे रखादे तरी ठिकाण माणसाला

हवेच

शांता शेळके (आनंदाचे झाड)

Similar questions