मित्रांनो ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा प सबनीस विद्या मंदिर ही शैक्षणिक संस्था उत्तर पुणे जिल्ह्यातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था म्हणून नावाजलेले आहे या सबनीस विद्या मंदिरा मध्ये ज्युनिअर कॉलेजमधील कला वाणिज्य व विज्ञान या शाखांचे निकाल सातत्याने अतिशय उत्तम लागत असून विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी ही अतिशय छान असते तसेच नीट सीईटी JEE मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थीही पुढील शिक्षणासाठी नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनाही प्रवेश मिळतो अशी ही गुणवत्ता टिकवण्याचं काम गुरुवर्य रा प सबनीस विद्या मंदिर यामधील गुणवत्तापूर्ण व अनुभवी अध्यापक वर्ग करत आहे .
कोणत्याही संस्थेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी व पालकांनी खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे
विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा
बाहेरगावावरून येणार्या मुलींची सुरक्षितता
उच्चशिक्षित व विद्यार्थी हित जोपासणारा अध्यापक वर्ग
सुसज्ज संगणक प्रयोगशाळा
सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा
सुंदर रमणीय परिसर व शैक्षणिक वातावरण
शालेय परिसरातील शिस्त
नारायणगाव व वारुळवाडी मधील सामाजिक काम करणाऱ्या महिला व पुरुष यांचे मोलाचे सहकार्य
सुसज्ज हजारो पुस्तके उपलब्ध असले ग्रंथालय
सतत दूरदृष्टी असलेले व विद्यार्थी हित जोपासणारे संस्थाचालक
आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा RO वॉटर सप्लाय
सातत्याने वर्षभर पालकांशी संपर्क ठेवणारा अध्यापक वर्ग
सुसज्ज प्रकाश व खेळती हवा राहणाऱ्या वर्गखोल्या
मोकळ्या वेळात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेली अभ्यासिका
मुलींसाठी व मुलांसाठी दिवसातून तीन वेळा स्वच्छ केली जाणारी स्वच्छतागृहांची व्यवस्था
वरील सर्व सुविधा गुरुवर्य रा प सबनीस विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विभाग त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाच्या इतर सर्व शाखांमध्ये दिल्या जातात असे हे ग्रामोन्नती मंडळ उत्तर पुणे जिल्ह्यातील नामांकित संस्था म्हणून नावाजलेले आहे
आणि म्हणूनच मित्रांनो जे शिक्षण घ्यायचं ते शिक्षण तज्ञ म्हणून ओळखले जाणारे गुरुवर्य रा प सबनीस हे संस्थापक असणाऱ्या शाळेतच
या संकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद असतो तो गुरुवर्य नानासाहेब सबनीस यांचा
आणि म्हणून मित्रांनो आपला प्रवेश सबनीस विद्यामंदिर मध्ये इयत्ता अकरावीच्या विविध शाखांसाठी निश्चित करा
इथे फक्त शिस्त आणि गुणवत्तेला व व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य दिले जाते.
मुख्याध्यापक सबनीस विद्यामंदिर नारायणगाव
Answers
Answered by
2
Answer:
dhanyavad
Explanation:
Similar questions