मित्रांनो! प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही
मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही ती परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा
आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू
असता मागू नये. होईल तेव्हा घ्यावे. पंगतीत सर्वांना वाढायला आणतील, तेव्हा आपणासही मिळेल.
हावरेपणा करू नये. शिते पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकून नये, पानावरील पदार्थावर टीका
करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुस-यात ते
दाखवू नये. कारण दुस-यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख
करावे. या सांगण्याप्रमाणे वडील स्वत: वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे, परंतु माझ्यावर
जाट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे, तसे मी कोठेही पाहिले नाही.(उत्तराला योग्य शिषरक
दया)
Answers
Answered by
2
Answer:
नैतिक मूल्ये किंवा भारतीय संस्कृती
Answered by
0
jxueuwkaurixnzt Danish mansuri
Similar questions