India Languages, asked by jassiya21, 1 year ago

मैत्रिणीचे महत्व essay in marathi​

Answers

Answered by shivkanya18
1

Answer:

मैत्री ही जीवनातील एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला जशी विविध गरजा लागतात तशी आपलयाला मैत्रीची गरज असते.

आयुष्यातील प्रत्येक क्षणात आपलयाला मैत्री साथ देतात. आयुष्यातील दुःखाच्या क्षणातून बाहेर काढण्यासाठी मैत्री

आपाल याला मदत करते. ह्या मैत्रीत एक व्यक ती जास्त मदत करते ती म्हणजे मैत्रीण. मैत्रीण कशी असावी तर जीवाला जीव देणारी , सुख दुःखाच्या क्षणी साथ देणारी. मे त्रिणीचे महत्त्व जीवढे सांगिल तेवढे कमी असते .

I hope answer is carrect please follow me

Similar questions