India Languages, asked by Amanji1, 1 year ago

मित्राशी चा मूळ शब्द काही आहे आणि सामान्यरुप काही आहे

Answers

Answered by Anonymous
10
मूळ शब्द :- मित्र
सामान्यरूप:-      मित्रा

विभक्ती:- तृतीया
विभक्ती प्रत्यय:- शी


plzzzzz mark as brainliest ans
Similar questions