मैत्री, दप्तर, गृहपाठ,रस्ता या शब्दांवरुन गोष्ट तयार करा
Answers
Answered by
5
Explanation:
maitree, daptar, gruhapath, rasta ya shabdanvarun gosht tayar kara
Answered by
29
शाळा सुटली, पाटी फुटली
आई मला भुक लागली!
मी आणि माझे मित्र नेहमीच असा ओरडा करत घरात जात असू. बालवर्गापासून मी, राजू, बंड्या आमच्या तिघांची घट्ट मैत्री. मस्ती, अभ्यास करणं, गृहपाठ करणं, खेळणं हे आम्ही एकत्रच करत असू. बाईंनी कधी एकाला छडी मारली तर दुसऱ्याला त्रास होई.
एकमेकांना गृहपाठ ही आम्ही करून देत असो. ऊन, वारा, पाऊस ह्या कश्याची पर्वा न करता आम्ही दप्तर काखेला अडकवत, शाळा ते घर आणि घर ते शाळा असा मस्त प्रवास करत असू.
Similar questions