मैत्री विषयी तुम्हाला आलेला एखादा चांगला अनुभव सांगा.
Answers
Answer:
maitri hi nirmal asli pahije tyat swarth nasla pahije
Explanation:
mi ani majhi maitrin ekda chalat hoto te
Answer:
आपल्याला मित्र असावा असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःच मित्र व्हावं लागतं. कुण्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे • बाजूला सारण्याची, विशाल हृद्य, संवेदनशील मन जपण्याची, दुसऱ्यानां व्यवस्थितपणे समजून घेण्याची.
मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले सुर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरातून निर्माण होणारे एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तिच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दुःखात सामील झाल्यानंतर जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन तिच खरी मैत्री !