CBSE BOARD X, asked by shirish1811, 2 months ago

मित्र या नात्याने दिव्यांग मित्राला काश्मीर पर्यटन नेल्याबद्दल तुमच्या मित्रच अभिनंदन करणारे पत्र​

Answers

Answered by sruthi728
10

Answer:

hope it useful means mark as brainlist please.

Explanation:

तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन (अपंग) म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांना समान जगण्याचा अधिकार आणि हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी त्यांच्यासोबतच अन्य नागरिकांचीही मानसिकता बदलण्याची गरज आहे. विशेषतः अशा मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी आज पासून “दिव्यांग मित्र” बना त्यांना आयुष्यात यशस्वी बनवा.

अपंगत्व हे आजार – शारीरिक दोष – अपंगत्व – पंगुत्व अशा टप्प्यांतून जात असते. वातावरणातील घटक व आरोग्यदायी परिस्थिती यांच्यामधील विसंवादामुळे एखाद्या व्यक्तीला इतर मुलांसारखे वागता येणारे बंधन किंवा कौशल्य विकसित नसणे याला अपंगत्व म्हणतात. शारीरिक व्यंग किंवा कार्यक्षमतेतील बदल उदाहरणार्थ आंधळेपणा, परालीसीस, हालचालीतील मर्यादा, चालण्यातील दोष, खाणे, कृतीमधील सहभागाच्या मर्यादा या सर्वांना अपंगत्व संबोधता येईल. अपंगत्वाला आता दिव्यांग म्हटले जाते.दिव्यांगाचे प्रमाण १५.३% असल्याचे जागतिक संघटना (WHO) सांगते. ६.४ अब्ज जगातील लोकसंखेच्या ९७६ दशलक्ष लोकसंख्या दिव्यांग असल्याचे २००४ साली लक्षात आले होते. ० ते १४ वर्ष वयातील ५.१% मुलांना मध्यम अपंगत्व तर ०.७% अतिजास्त अपंग आहेत. १५ वर्षापुढे यांचे प्रमाण १९.४% आणि ३.८% असे आहे. याशिवाय अजून ८% मुलांना अध्ययन अक्षमता किंवा वर्तन समस्यांमुळे येणारे अपंगत्व वेगळेच आहे. (२०१६)

भारतामध्ये दिव्यांगाचे प्रमाण ४ ते ८% म्हणजे ४० ते ९० दशलक्ष एवढे आहे. यातील ३५-४०% मुले असून (१२ दशलक्ष) १ ते १९ वर्षातील अपंगापैकी १% मुले शाळेत जाऊ शकतात. या अपंगत्वापैकी १/३ कारणे ही टाळता येण्यासारखी असतात हे महत्वाचे आहे. भारतात दिव्यांगाचे आयुर्मान सरासरी ४० वर्षे आहे. सामान्य माणसाचे ७० आहे.

दिव्यांगमुले हिंसेची, लैंगिकतेची शिकार बनतात. मानसिक आजार हे १/६ सर्व आजारांच्या प्रमाणात (दर ६ माणसांमागे १) असून भारतात त्यांच्यावरील अर्थसंकल्पातील तरतूद फक्त ०.८३% आहे.

Similar questions