मित्र या शब्द चे भिन्न अर्थ
Answers
Answered by
13
सूर्य या शब्दाचे भिन्न अर्थ आहे
१) सोबती, सहयोगी, सखा
२) सूर्य, भास्कर , आदित्य
3) वरुण
Answered by
5
Answer:
सखा,दोस्त,सोबती हे 'मित्र' या शब्दाचे विविध समानार्थी शब्द आहेत.
आपल्या जीवनात एका चांगल्या मित्राचे भरपूर फायदे असतात.एक चांगला मित्र आपल्याला वाईट सवयींपासून दूर ठेवून,चांगल्या सवयी लावतो.कठीण प्रसंगांमध्ये आपली साथ देतो.जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतो.आपला आत्मविश्वास वाढवतो.अभ्यासात व कामात आपली मदत करतो.एक चांगला मित्र आपल्या जीवनात सगळे सुरळीत चालले आहे की नाही,हे सुनिश्चित करतो.
प्रत्येकाच्या जीवनात एक तरी चांगला मित्र असायलाच पाहिजे.
Explanation:
Similar questions