Geography, asked by djrocks8168, 23 hours ago

मृत समुद्र ची क्षारता का जास्त आहे

Answers

Answered by manpreetsingh170lpu
2

Answer:

पर्जन्याचे प्रमाण अतिशय कमी व उष्ण हवामान यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. प्रचंड बाष्पीभवन होत असल्याने मृत समुद्राची क्षारता अतिशय जास्त आहे. ... अति क्षारता असल्याने येथील पाण्याची घनता जास्त आहे, त्यामुळे या समुद्रात बुडण्याची भीती नाही.

Explanation:

helpful to you

Similar questions