Geography, asked by sanikabanne, 1 year ago

मृत समूद्राची क्षारता किती​

Answers

Answered by ajitnigade2009
2

मृत समुद्र या समुद्राचे नावच तिथल्या परिस्थितीची कल्पना देते. इस्त्रायल आणि जॉर्डन या देशाच्या सीमेवर असणार्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332०/००इतकी आहे.

plz brainlist mark me plz

Similar questions