मातीत माती व्हावी एक पसून टाकीत भेदाभेद स्पष्ट करा in marathi
Anonymous:
Hi
Answers
Answered by
94
Explanation:
प्रस्तुत ओळी ' पुन्हा एकदा ' ह्या कवयित्री प्रतिमा इंगोले यांच्या कवितेतील आहेत. नवनिर्माणाच्या ध्यास घेतलेल्या मनाच्या स्थितीचे वर्णन येथे केले आहेत.
पुन्हा एकदा पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळाव्यात. त्यामुळे मातीत माती एकरूप व्हावी. याचाच अर्थ, समाजातील सारे भेदाभेद मिटून जावेत. धर्म, जाती, पंथ, भाषा यावरून असणारी माणसामाणसांतील अस्मानात नष्ट व्हावी.समाजात एकता नांदावी, म्हणून' मातीत माती व्हावी एक ' असे कवयित्री म्हणते.
Hope it's helpful
If you liked it please mark as brainlist!!!
Answered by
38
Explanation:
give me like if this is useful for you
Attachments:
Similar questions