India Languages, asked by pawarraju2271, 4 days ago

४) मी तो धडा दान
खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.
(ढसाढसा, सावकाश, टप्टप्, आपोआप)
(अ) माझ्या डोळ्यांतून आसवे गळू लागली.
(आ) मी आईच्या गळ्यात पडून
रडलो.
(इ) रात्र होताच सगळ्यांचे डोळे मिटू लागतात.
(ई) पक्ष्याने आपले पंख फडफडवले.
२९​

Answers

Answered by abhi8190
2

Answer:

(अ) माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळू लागली.

(आ) मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा

रडलो.

(इ) रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात.

(ई) पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले.

Explanation:

please Choose my answer brainlist

Similar questions