माती या शब्दासाठी समानार्थी शब्द लिहा
Answers
Answered by
53
■■'माती', या शब्दाचे समानार्थी शब्द आहे, मृदा■■
●'माती', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:
१. पहिल्या पावसामुळे आजूबाजूच्या वातावरणात पसरलेल्या मातीच्या सुवासाने सगळ्या लोकांचे मन प्रसन्न होऊन जाते.
◆ ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.
◆समानार्थी शब्दांचे काही उदाहरण:
१.निवांत - शांत.
२.प्रकृती - आरोगय, तब्येत.
३. स्वादिष्ट - चवदार.
Answered by
19
Answer:
mati ya shbdacha samanarthi shbd aahe mruda
Similar questions