३०० मीटर असलेली एक आगगाडी एक सिग्नल २४ सेकंदात ओलांडत असल्यास तिचा तासी वेग किती
Attachments:

Answers
Answered by
11
★ अचूक प्रश्न :
300 मी. लांबीची एक आगगाडी एक सिग्नल स्तंभ 24 सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती?
Step-by-step explanation:
दिलेले आहे :
- आगगाडी ची लांबी = 300 मीटर
- आगगाडीला एक सिग्नल स्तंभ ओलांडण्यासाठी लागणारा वेळ = 24 सेकंद
शोधा :
- आगगाडीचा ताशी वेग
स्पष्टीकरण :
अंतर = वेळ × वेग
300 मीटर = 24 सेकंद × वेग
वेग = एकूण अंतर / लागणारा एकूण वेळ
= 300 / 24
एका तासाचे सेकंद = 3,600
1 कि. मी. = 1,000 मी.
म्हणून, 3,600/1,000 = 18/5 याने गुणाकार करून वेग काढावा.
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
वेग = (एकूण अंतर / लागणारा एकूण वेळ) × (18/5)
= (300 / 24) × (18/5)
= 45
आगगाडीचा ताशी वेग = 45 कि. मी.
∴ आगगाडीचा ताशी वेग 45 कि. मी. असेल.
Similar questions