Social Sciences, asked by Dikshamhatre07, 5 hours ago

मृदेचे प्रकार 2 सांगा​

Answers

Answered by pranavbadnerkar777
1

Answer:

रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ

Answered by deepraj26101
0

Answer:

मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते.

Explanation:

Similar questions