*मेंदूला खुराक* एका वाहनतळावर , दुचाकी , तीन चाकी रिक्षा , जीप , एसटी बस अशी चार प्रकारची वाहने उभी आहेत . सर्व वाहने मोजली तर 100 आहेत पण त्यांची एकूण चाके मोजली तर 300 आहेत . तर तुम्ही सांगू शकाल का ? वाहनतळावर कोणत्या प्रकारची किती किती वाहने उभी आहेत . उत्तरात सर्व वाहनांचा समावेश आवश्यक आहे .
Answers
Given: एका वाहनतळावर , दुचाकी , तीन चाकी रिक्षा , जीप , एसटी बस अशी चार प्रकारची वाहने उभी आहेत . सर्व वाहने मोजली तर 100 आहेत पण त्यांची एकूण चाके मोजली तर 300 आहेत
To find : कोणत्या प्रकारची किती किती वाहने उभी आहेत
Solution:
दुचाकी - 2 चाके
तीन चाकी रिक्षा - 3 चाके
जीप 4 चाके
एसटी बस - 6 चाके
There can be multiple solutions here is one of them :
चाके
दुचाकी 60 120
तीन चाकी रिक्षा 10 30
जीप 15 60
एसटी बस 15 90
100 300
Another Solution
चाके
दुचाकी 55 110
तीन चाकी रिक्षा 12 36
जीप 17 68
एसटी बस 16 96
100 300
and so on ........
Learn more:
1 रुपयात 40 कासव 3 रुपयात 1 मांजर 5 रुपयात 1 वाघ तर ...
https://brainly.in/question/11814368
Solve ProblemYou are in the fair, You have to buy some animals ...
https://brainly.in/question/16656025
विचार करा आणि कोडं सोडवा 1 रुपयात 40 कासव 3 ...
https://brainly.in/question/11809359