माठाला ओले, सुती कापड उन्हाळ्यात का गुंडाळतात
Answers
Answered by
42
Answer:उन्हाळ्यात प्रचंड उष्णता असते. त्यामुळे साहजिकच थंड पेय (मग ते कोणतेही असो) पिण्याकडे लोकांचा कल असतो.
जास्त तापमानामुळे कोणत्याही भांड्यात ठेवलेले पाणी गरम होते. कारण हळूहळू पाण्याचे तापमान सुद्धा बाहेरच्या तापमानासोबत जुळूवून घेते. कारण दोन असमान तापमानाच्या वस्तू संपर्कात आल्या असता जास्त तापमान असलेल्या वस्तूची उष्णता ही कमी तापमान असलेल्या वस्तूकडे वाहून नेली जाते. त्यामुळे जर ओला, सुती कपडा माठाला गुंडाळला तर साहजिकच त्याचा थंडपणा माठाकडून शोषला जाऊन आतील पाणी थंड राहते.
Explanation:
Answered by
6
Answer:
उन्हाळ्यात माठाला गुंडाळलेले ओले. सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळे माठातील पाणी थंड राहते. म्हणून माठाला ओले, सुती कापड उन्हाळ्यात गुंडाळतात.
Similar questions