Math, asked by pralhadgaikwad062, 8 months ago

मैथिली,‌ शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळया ठिकाणी राहत असून त्यांच्या घरांपासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीला सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी ? स्पष्टीकरण द्या.​

Answers

Answered by kmkulkarni999
1

Step-by-step explanation:

गोलात तीन बिंदू काढा ,ते रेषेने जोडा,

त्यावर एक लंब काढा

Similar questions